१८ मार्च: आयुध कारखाने दिन

Updated On : Mar 19, 2020 12:18 PM | Category : आजचे दिनविशेष१८ मार्च: आयुध कारखाने दिन
१८ मार्च: आयुध कारखाने दिन Img Src (The Wiki)

१८ मार्च: आयुध कारखाने दिन

 • आयुध कारखाने दिन दरवर्षी १८ मार्च रोजी साजरा करतात

वेचक मुद्दे

 • १८ मार्च २०२० रोजी २१९ वा आयुध कारखाने स्थापना दिन साजरा करण्यात आला

ठळक बाबी

 • कोलकाता येथे १८०१ मध्ये पहिला आयुध कारखाना सुरू करण्यात आला होता 

 • सध्याच्या स्थितीला देशात ४१ आयुध कारखाने आहेत

ऐतिहासिक पार्श्वभूमी

 • आयुध कारखान्याच्या इतिहासाचा थेट संबंध ब्रिटिश राजवटीशी जोडला गेला आहे

 • कोलकाता मधील फोर्ट विल्यम्स येथे १७७५ मध्ये देशातील आयुध कारखान्यांचा कारभार चालवणारे आयुध कारखाने मंडळ सुरू करण्यात आले होते

 • भारत स्वतंत्र होण्यापूर्वी १८ आयुध कारखाने अस्तित्वात होते

 • आयुध कारखाने मंडळाची स्थापना १९७९ मध्ये झाली

'आयुध कारखाने मंडळ'बाबत थोडक्यात

जबाबदार मंत्रालय

 • आयुध कारखाने मंडळ संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे

विशेषता

 • सर्वात मोठी आणि सर्वात जुनी सरकार संचलित संरक्षण संस्था आहे

 • मंडळाला संरक्षण चतुर्थ भुजा म्हटले जाते

 • जगातील ३७ व्या क्रमांकाचे शस्त्रे बनवणारे आहे

निर्मिती

 • रसायने

 • स्फोटके

 • ग्रेनेड्स

 • टॅंकविरोधी युद्धसामग्री

 • लहान शस्त्रे

 • क्षेपणास्त्रे

 • रॉकेट लाँचर

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)