१८ जानेवारी रोजी NDRF कडून आपला १५ वा रायझिंग दिवस साजरा

Date : Jan 21, 2020 05:27 AM | Category : आजचे दिनविशेष
१८ जानेवारी रोजी NDRF कडून आपला १५  वा रायझिंग दिवस साजरा
१८ जानेवारी रोजी NDRF कडून आपला १५ वा रायझिंग दिवस साजरा Img Src (Tathya)

१८ जानेवारी रोजी NDRF कडून आपला १५  वा रायझिंग दिवस साजरा

  • NDRF कडून आपला १५  वा रायझिंग दिवस १८ जानेवारी रोजी साजरा

ठिकाण

  • नवी दिल्ली

उत्सवमूर्ती

  • श्री. नित्यानंद राय (केंद्रीय गृह राज्यमंत्री)

  • श्री. जी. व्ही. व्ही. सरमा (सचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण)

वेचक मुद्दे

  • NDRF ने राज्य आपत्ती प्रतिसाद बलासह समन्वयाने कार्य करणे अपेक्षित

कामगिरी

  • मानवी जीवन व राष्ट्रीय मालमत्ता वाचविण्यात महत्वाची भूमिका

  • देशात होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी नेहमीच अग्रगण्य

  • भारत सरकार सर्वेक्षणानुसार NDRF कडून आपल्या कार्यात १ लाखाहून अधिक लोकांना जीवदान

NDRF बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • NDRF म्हणजेच National Disaster Response Force

स्थापना

  • २००६

  • आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत

मुख्यालय

  • अंत्योदय भवन, नवी दिल्ली

अध्यक्ष

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी

जबाबदार मंत्री

  • अमित शहा, गृहमंत्री

महासंचालक

  • एस. एन. प्रधान

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.