दरवर्षी १४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिवस (World Diabetes Day) म्हणून साजरा
मधुमेहावर सजगपणे लक्ष्य केंद्रित करणारी प्राथमिक जागतिक जागरूकता मोहीम
मधुमेहामुळे आरोग्यास होणार्या धोक्यांविषयी वाढत्या चिंतेमुळे मधुमेहाच्या प्रबोधनाकरीता एक दिवस निर्माण करण्याची गरज
पुष्कळ लोकांकडून आत्तापर्यंत मधुमेहाच्या टाईप - २ धोक्याची चाचणी
लोक त्रस्त असूनही सद्य स्थिती आणि दैनंदिन जीवनावर होणा परिणामाबद्दलच्या जागरूकतेची कमी
सामान्य लोकांमध्ये मधुमेहाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने International Diabetes Federation (IDF) आणि World Health Organization (WHO) यांनी १९९१ मध्ये आमलात आणण्याची योजना आखणी
१४ नोव्हेंबर ही सर फ्रेडरिक बॅन्टिंग यांची जयंती आहे ज्यांनी चार्ल्स बेस्टसह १९२२ मध्ये इन्सुलीन चा शोध लावला
World Diabetes Day (WDD) ची स्थापना १९९१ मध्ये झाली मात्र २००६ मध्ये अधिकृत संयुक्त राष्ट्रे दिवस म्हणून मान्यता
वर्षभर International Diabetes Federation (IDF) पुरस्कृत प्रयत्नांना चालना देण्यास व्यासपीठ प्रदान करणे
पांढर्या रंगाच्या पार्श्वभूमीवर निळ्या रंगाचे वर्तुळ
निळे वर्तुळ जागतिक मधुमेह जागरूकतेचे प्रतीक
२००७ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने ठराव मंजूर केल्यानंतर चिन्हाचा स्वीकार
'कुटुंब आणि मधुमेह'
मधुमेहाच्या कौटुंबिक परिणामांविषयी जागरूकता वाढविणे
मधुमेहामुळे त्रस्त असलेल्यांना आधार देणे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.