१३ वे 'एशिया पॅसिफिक स्क्रीन' पुरस्कार

Date : Nov 27, 2019 04:15 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
१३ वे 'एशिया पॅसिफिक स्क्रीन' पुरस्कार
१३ वे 'एशिया पॅसिफिक स्क्रीन' पुरस्कार

१३ वे 'एशिया पॅसिफिक स्क्रीन' पुरस्कार

ठिकाण

  • ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया)

महत्व

  • APSA कडून जवळपास ७० देश आणि भागातील चित्रपट सृष्टीचा सन्मान

  • सांस्कृतिक उत्पत्ती आणि एशिया पॅसिफिकमधील विविधता प्रतिबिंबित

पुरस्कार २०१९

बेस्ट फीचर फिल्म

  • फिल्म: पॅरासाईट (Parasite)

  • देश: दक्षिण कोरिया

  • दिग्दर्शक: बोंग जून-हो (Bong Joon-Ho)

सर्वोत्कृष्ट कामगिरी: अभिनेत्री

  • अभिनेत्री: मॅक्स इगेनमन (Max Eigenmann)

  • चित्रपट: वर्डिक्ट (Verdict)

सर्वोत्कृष्ट कामगिरी: अभिनेता

  • अभिनेता: मनोज वाजपेयी

  • चित्रपट: भोसले

एशिया पॅसिफिक स्क्रीन पुरस्कार (Asia Pacific Screen Awards - APSA) विषयी

  • ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन सिटी कौन्सिलचा हा आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक उपक्रम

  • आशिया-पॅसिफिक प्रदेशातील दिग्दर्शक, चित्रपट, अभिनेते आणि संस्कृतींचा सन्मान तसेच प्रोत्साहन यासाठी जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोच 

  • चित्रपटाच्या प्रभावी माध्यमातून युनेस्को (UNESCO) संबंधित संस्कृतींचा प्रचार व संवर्धन करण्याच्या उद्दिष्टांची जाणीव पुरस्काराद्वारे

  • २००७ मध्ये पुरस्काराची पहिली आवृत्ती सादर

  • तेव्हापासून दरवर्षी युनेस्को (UNESCO), आंतरराष्ट्रीय फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्यूसर असोसिएशन (International Federation of Film Producers Associations - FIAPF) आणि ब्रिस्बेन सिटी कौन्सिल, ऑस्ट्रेलिया कडून सादर

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.