१३ फेब्रुवारी: जागतिक रेडिओ दिन

Date : Feb 14, 2020 05:23 AM | Category : आजचे दिनविशेष
१३ फेब्रुवारी: जागतिक रेडिओ दिन
१३ फेब्रुवारी: जागतिक रेडिओ दिन Img Src (One World News)

१३ फेब्रुवारी: जागतिक रेडिओ दिन

 • जागतिक रेडिओ दिन दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी साजरा करतात

दिवस साजरा

 • संयुक्त राष्ट्रांच्या युनेस्कोकडून

थीम

 • रेडिओ आणि विविधता (Radio and Diversity)

 • भाषिक सहिष्णुता, विविधता आणि बहुभाषिकतेमध्ये भिन्नता आणण्याचा प्रयत्न

हेतू

 • सांस्कृतिक कार्यक्षमता, मानवता आणि लोकशाही नागरिकत्व साजरे करण्यासाठी रेडिओ हे संप्रेषणाचे महत्त्वपूर्ण माध्यम असल्याचा संदेश पोहोचविणे

मुख्य उद्दिष्ट्ये

 • मीडिया आणि लोकांमध्ये रेडिओबद्दल जागरूकता वाढविणे

 • महत्वपूर्ण निर्णय घेणा-यांना रेडिओद्वारे माहिती मिळविण्यास प्रोत्साहित करणे

ऐतिहासिक पार्श्वभूमी

 • प्रथम २०१३ मध्ये साजरा

 • जागतिक रेडिओ दिन साजरा करण्याचा ठराव २०१२ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेत संमत

महत्व

 • जागतिक स्तरावरील संप्रेषणाचे माध्यम म्हणून अजूनही रेडिओचा मोठ्या प्रमाणात वापर

 • विविध समुदायांची सेवा करण्यास आणि प्रेक्षकांची विविधता प्रतिबिंबित करण्यास रेडिओ स्टेशनची मदत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.