११ वी राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र परिषद, २०२०: दिल्ली

Date : Mar 05, 2020 06:00 AM | Category : परिषदा
११ वी राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र परिषद, २०२०: दिल्ली
११ वी राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र परिषद, २०२०: दिल्ली Img Src (Twitter)

११ वी राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र परिषद, २०२०: दिल्ली

  • दिल्ली येथे ११ वी राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र परिषद संपन्न

ठिकाण

  • दिल्ली

कालावधी

  • २८ फेब्रुवारी - १ मार्च २०२०

उद्घाटन

  • श्री. नरेंद्र सिंह तोमर (केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण, ग्रामविकास व पंचायती राजमंत्री)

उद्दिष्ट्ये

  • जिल्हास्तरावर कृषी क्षेत्राला विविध प्रकारच्या शेतीस आधार मिळणे

  • शेती तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या स्थानांची विशिष्टता मोजण्यासाठी कृषी क्षेत्रावरील चाचणी कार्यान्वित करणे

निर्देश

  • छोट्या व वंचित शेतकर्‍यांवरही लक्ष केंद्रित करणे

  • प्रयोगशाळांचे कार्य शेतात घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी उचलणे

ठळक बाबी

  • तज्ज्ञांकडून कृषी क्षेत्रात करण्यात आलेल्या शोध आणि विकास (R & D) इ. विषयी चर्चा

  • उत्तम पीक प्रकार जारी

  • शेतकऱ्यांसाठी १७१ मोबाईल अ‍ॅप्स विकसित

  • ३ लाखांहून अधिक सामान्य सेवा केंद्रे (Common Service Centres - CSCs) सुरु

पंतप्रधान: ध्येय

  • २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे

कृषी विज्ञान केंद्र (Krishi Vigyan Kendra - KVK)

प्रथम केंद्र स्थापना

  • १९७४

ठिकाण 

  • पुदुचेरी

विशेषता

  • कृषी विस्तार केंद्रे

  • भारतीय कृषी संशोधन परिषदेमार्फत (Indian Council for Agricultural Research - ICAR) निर्मिती

उद्दिष्ट्ये

  • जिल्हास्तरीय कृषी क्षेत्रातील विविध प्रकारच्या शेतीस आधार देणे 

  • विविध शेती प्रणालींनुसार कृषी तंत्रज्ञानाच्या स्थान विशिष्टतेचे मूल्यांकन करणे 

  • शेती चाचणी अंमलात आणणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.