देशातील १० ठिकाणे रामसर ठिकाणे म्हणून जाहीर: महाराष्ट्राला मिळाले पहिले रामसर ठिकाण

Date : Jan 29, 2020 10:11 AM | Category : पर्यावरण आणि जैवविविधता
देशातील १० ठिकाणे रामसर ठिकाणे म्हणून जाहीर: महाराष्ट्राला मिळाले पहिले रामसर ठिकाण
देशातील १० ठिकाणे रामसर ठिकाणे म्हणून जाहीर: महाराष्ट्राला मिळाले पहिले रामसर ठिकाण Img Src (Odisha Diary)

देशातील १० ठिकाणे रामसर ठिकाणे म्हणून जाहीर: महाराष्ट्राला मिळाले पहिले रामसर ठिकाण

  • रामसर ठिकाणे म्हणून जाहीर झालेल्या देशातील १० ठिकाणांत महाराष्ट्राला मिळाले पहिले रामसर ठिकाण

घोषणा

  • केंद्रीय मंत्रालय

वेचक मुद्दे

  • भारतात आणखी १० स्थळांची भर

सद्य स्थिती

  • सध्या देशात ३७ रामसर ठिकाणे

महाराष्ट्र: रामसर ठिकाण

  • नादूर मधमेश्वर

इतर

  • उत्तर प्रदेशात एक

  • पंजाबमध्ये ३ (बियास राखीव संवर्धन, राखीव, केशवपूर - मियानी आणि नांगल)

महत्व

  • धूप नियंत्रण

  • पूर नियंत्रण

  • हवामान नियमन

  • ताज्या पाण्याचा प्रमुख स्त्रोत

  • पाणी आणि अन्न

  • भूजल पुनर्भरण

  • जल शुध्दीकरण

'नल से जल' योजना

  •  रामसर ठिकाणांचे संवर्धन केल्यास साध्य

उद्दिष्ट

  • २०२४ पर्यंत प्रत्येक घराला पाणी जोडणी पुरविणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.