१० जानेवारी: जागतिक हिंदी दिन

Date : Jan 11, 2020 04:39 AM | Category : आजचे दिनविशेष
१० जानेवारी: जागतिक हिंदी दिन
१० जानेवारी: जागतिक हिंदी दिन Img Src (Punjab Kesari)

१० जानेवारी: जागतिक हिंदी दिन

  • जागतिक हिंदी दिन दरवर्षी १० जानेवारी रोजी साजरा करतात

उद्दीष्ट्ये

  • जगभरात हिंदीला प्रोत्साहन देण्यासाठी योग्य वातावरण तयार करणे

  • हिंदीला जगातील प्रचलित भाषा म्हणून सादर करणे

वेचक मुद्दे

  • जागतिक हिंदी दिन हा राष्ट्रीय हिंदी दिनापेक्षा वेगळ्या स्वरूपाचा

  • जगभरात हिंदी भाषेचा प्रचार करण्याची हमी

कार्यक्रम आयोजन

  • परदेशस्थित भारतीय परराष्ट्र मंत्रालयांकडून विविध कार्यक्रम

  • परदेशी वास्तव्य करणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांकडून विविध कार्यक्रम

  • सर्व सरकारी कार्यालयांमध्ये विविध विषयांवर हिंदीसाठी खास कार्यक्रम

ऐतिहासिक पार्श्वभूमी

पहिली जागतिक परिषद

  • १० जानेवारी १९७५

उद्घाटन

  • इंदिरा गांधी (तत्कालीन पंतप्रधान)

परदेश आयोजन

  • मॉरिशस

  • त्रिनिदाद आणि टोबॅगो

  • युनायटेड स्टेट्स

  • युनायटेड किंगडम

वार्षिक आयोजन घोषणा

  • १० जानेवारी २००६

  • पंतप्रधान मनमोहन सिंग

हिंदी भाषा

  • हिंदी हा शब्द संस्कृत शब्द 'सिंधू'पासून रूपांतरित झाल्याचे मानतात

  • जगातील सुमारे ४३ कोटी लोकांकडून हिंदी भाषेचा वापर

  • जगात बोलल्या जाणार्‍या एकूण भाषांपैकी पाचव्या क्रमांकावर

  • अनेक देशांमध्ये हिंदी भाषा बोलणाऱ्या लोकांचा आढळ

राष्ट्रीय हिंदी दिन

  • दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी साजरा

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.