१ मार्च: जागतिक संरक्षण दिन

Date : Mar 04, 2020 10:18 AM | Category : आजचे दिनविशेष
१ मार्च: जागतिक संरक्षण दिन
१ मार्च: जागतिक संरक्षण दिन Img Src (Ambitious Baba)

१ मार्च: जागतिक संरक्षण दिन

  • जागतिक संरक्षण दिन दरवर्षी १ मार्च रोजी साजरा करतात

उद्देश

  • नैसर्गिक आणि तांत्रिक आपत्ती आणि बचाव सेवा कार्यांपासून लोकांच्या संरक्षणाविषयी जागरूकता वाढवणे

ऐतिहासिक पार्श्वभूमी

दिवस स्थापना

  • १९९०

  • आंतरराष्ट्रीय नागरी संरक्षण संघ आमसभा

स्मरण प्रित्यर्थ

  • १९७२ मध्ये आंतरराज्यीय संघटना म्हणून राज्यघटनेच्या अंमलबजावणी दिवसाचे स्मरण

ICDO बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • International Civil Defense Organization

  • आंतरराष्ट्रीय नागरी संरक्षण संस्था

स्थापना

  • फ्रेंच सर्जन-जनरल जॉर्ज सेंट पॉल

ठिकाण

  • पॅरिस

वर्ष

  • १९३१

विशेषता

  • आंतरसरकारी संस्था दर्जा प्राप्त

उद्दिष्ट्ये

  • जगातील नागरिकांबाबत नागरी संरक्षणाचे महत्त्व लक्षात घेणे

  • स्वत:च्या संरक्षणासाठी जागरूकता निर्माण करणे

  • अपघात किंवा आपत्ती उद्भवल्यास होणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायांची जाणीव करून देणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.