१ डिसेंबर: जागतिक एड्स दिन

Date : Dec 02, 2019 05:30 AM | Category : आजचे दिनविशेष
१ डिसेंबर: जागतिक एड्स दिन
१ डिसेंबर: जागतिक एड्स दिन

१ डिसेंबर: जागतिक एड्स दिन

उद्देश

  • लोकांना HIV विरूद्ध लढा देण्यासाठी एकत्र येण्याची आणि एचआयव्ही ग्रस्तांना समर्थन दर्शविण्याची संधी प्रदान करणे

२०१९ सालाची थीम 

  • समुदाय बदल घडवून आणतात (Communities Make the Difference)

ऐतिहासिक पार्श्वभूमी

सुरुवात

  • १९८८ पासून दरवर्षी

महत्व

  • जागतिक आरोग्य संघटने (World Health Organization - WHO) द्वारे आखणी

  • ८ अधिकृत जागतिक सार्वजनिक आरोग्य अभियानांपैकी एक

भारत आणि एड्स

  • २०१७ च्या आकडेवारी नुसार, भारतात सुमारे २१ लाख ४० हजार HIV ग्रस्त लोक

एड्स आणि NACP

  • एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम (NACP) सुरु

  • १००% केंद्रीय क्षेत्र योजना 

  • HIV रोगास NACP ने दिलेल्या प्रतिसादात सर्वांगीण रणनीतीचा समावेश

  • प्रतिबंध, चाचणी आणि उपचार या ३ टप्प्यांवर अंमलबजावणी

सरकार: ध्येय आणि योजना

शाश्वत विकास ध्येय (Sustainable Development Goal - SDG)

  • २०३० पर्यंत सार्वजनिक आरोग्यास धोका म्हणून एड्स संपविण्याचे उद्दिष्ट साध्य करणे

योजना

  • २०१७ ते २०२४ या कालावधीत सरकारकडून ७ वर्षांची राष्ट्रीय सामरिक योजना तयार

AIDS विषयी थोडक्यात

विस्तारित रूप

  • AIDS म्हणजेच Acquired Immuno Deficiency Syndrome

रोगकारक

  • मानवी रोगप्रतिकारक प्रणालीवर परिणाम करणारे ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (Human Immunodeficiency Virus - HIV) मुळे संसर्ग

लक्षणे

  • खूप ताप

  • वजनात घट

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.