सौराष्ट्रने प्रथमच जिंकला रणजी करंडक
Updated On : Mar 23, 2020 13:15 PM | Category : क्रीडा

सौराष्ट्रने प्रथमच जिंकला रणजी करंडक
-
रणजी करंडक सौराष्ट्रने प्रथमच जिंकला आहे
विजेता
-
सौराष्ट्र
अंतिम सामना प्रतिस्पर्धी
-
बंगाल
ठिकाण
-
राजकोट, गुजरात
सौराष्ट्र संघ: नेतृत्व
-
जयदेव उनाडकट याने सौराष्ट्र संघाचे नेतृत्व केले
वेचक मुद्दे
-
बंगालविरुद्धच्या पहिल्या डावात ४४ धावांची आघाडी मिळविल्यानंतर सौराष्ट्रने रणजी करंडकास गवसणी घातली
ठळक बाबी
-
राजकोट येथे झालेला अंतिम सामना बरोबरीत सुटला
-
सौराष्ट्रच्या पहिल्या डावात ४२५ धावा झाल्या होत्या
-
५ व्या आणि शेवटच्या दिवशी बंगाल ४४ धावांनी कमी पडला आणि यजमानांना विजेतेपदावर ताबा मिळवता आला
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.