SRPF कोल्हापूर पोलीस भरती पेपर २०१७


21. 

ब्रँड फायनान्सच्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वात लोकप्रिय ब्रँड कोणता आहे?

22. 

कृषी संजीवनी योजना कोणत्या विभागामार्फत जाहीर करण्यात आली?

23. 

मैदानावरील सात खेळाडूंना एका वर्तुळाच्या भोवती एकमेकांचा हात पकडून उभे राजायचे आहे तर जास्तीत जास्त किती प्रकारे उभे राहता येईल?

24. 

भंडारदरा गावाजवळ बांधण्यात आलेल्या विल्सन बंधारा किंवा भंडारदरा धरण ….. या दोन टेकड्यांदरम्यान पसरलेले आहे.

25. 

पानिपतची दुसरी लढाई कोणादरम्यान झाली? 

अ. अकबर

ब. हुमायून

क. हेमू

ड. बाबर

26. 

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी संपादित केलेल्या ज्ञानकोशाचे नाव काय?

27. 

महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यात आहे. हे मंदिर कोणी बांधले?

28. 

पुनराॅपन पद्धती ….. पिकाच्या लागवडीकरिता वापरली जाते?

29. 

विद्या-वाहिनी हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या उपग्रहाशी संबंधित आहे?

30. 

उन्हाळ्याच्या वेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभी राहतात. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा.

31. 

भारतीय चलन रुपयांचे रु. हे प्रतिकचिन्ह कोणी तयार केले?

  • विजय वाघ

32. 

पक्षी हवेत उडत आहेत. या वाक्यातील काळ ओळखा.

33. 

५३ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले?

34. 

इंदूप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते?

35. 

वसुंधरा : धरणी तसे सरिता : ……… ?

36. 

जम्मू आणि श्रीनगर महामार्गावर बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात लांब चेनानी-नाशरी बोगद्याचे पंतप्रधान यांच्या हस्ते दि. २ एप्रिल २०१७ रोजी लोकार्पण करण्यात आले या बोगद्याची लांबी किती आहे?

37. 

पाणी पंचायत हि संकल्पना कोणी विकसित केली?

38. 

CDE : 345  तर 23, 24, 25 = ??

39. 

संयुक्त राष्ट्रसंघाची सदन किती कलमाची आहे?

40. 

गावातील जनतेला पारदर्शक, दर्जेदार आणि गतिमान सेवा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत कोणता कार्यक्रम राबविण्यात येत आहे?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018