कोल्हापूर शहर पोलीस भरती पेपर २०१७

कोल्हापूर शहर पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे.

42.

३३७५ या संख्येचे घनमुळ किती?

43.

१ सेंमी = किती किमी?

44.

द.सा.द.शे. १५ दराने ४५० रुपयांचे ४ वर्षांचे सरळव्याज किती?

45.

वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम/ सर्वनामात जो बदल होतो त्यास ……. संबोधतात.

46.

पुढील वाक्याचे होकारार्थी वाक्य ओळखा.

“रंगरंगोटीशिवाय घर सुंदर दिसत नाही”

47.

‘कटी’ शब्दाचा अर्थ.

48.

द.सा.द.शे. १० टक्के दराने ६०० रुपयांचे ३ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल?

49.

एका वर्गात ४० विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी १० वर्षे आहे. त्यात शिक्षकाचे वय मिळवल्यानंतर सरासरी ११ होते तर शिक्षकाचे वय किती?

50.

BAND हा शब्द ABME असा लिहल्यास STOP हा शब्द असा लिहाल?

51.

बल्बच्या दिव्यात कशाची तार असते?

52.

“उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया” असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते?

53.

नामाचे मुख्य प्रकार किती आहेत?

54.

एका संख्येच्या ५०% मधून ५० वजा केले असता ५० उरतात तर ती संख्या कोणती?

55.

घड्याळात दर अर्ध्या तासाला एक टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल सकाळी पावणे नऊ वाजलेपासून सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत किती टोल वाजतील

56.

C : I :: E : ?

57.

खालीलपैकी कोणती संख्या इतर संख्यांसारखी नाही? 

142, 811, 241, 621

58.

गुरु गोविंदसिंह हे शिखांचे कितवे गुरु होते?

59.

भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक व मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते?

60.

अॅल्युमिनिअम …… खनिजापासून मिळविले जाते?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

कोल्हापूर शहर पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.