बीड जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

बीड जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

H1N1 हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे?

82.

भाऊबहिण या शब्दाचे लिंग ओळखा?

83.

84.

भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते?

85.

जर्मनी या देशाची राजधानी कोणती?

86.

9 + 9 * 9 – 9 / 9 ची किंमत काढा.

87.

मराठवाडा हे कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे?

88.

राज्यघटनेमधील कोणते कलम घटनादुरुस्तीशी संबंधित आहे?

89.

स्वच्छ भारत अभियानाची सदिच्छा दूत म्हणून कोणत्या नायिकेची निवड करण्यात आली आहे?

90.

91.

भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्यूटर तयार केला?

92.

गणेश त्याच्या बहिणीपेक्षा ५ वर्षांनी मोठा आहे. ५ वर्षांपूर्वी त्याच्या वयाची बेरीज २९ वर्षे होती तर गणेशचे आजचे वय किती

93.

प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे?

94.

आॅर्निर्थालॉजी शास्त्र कशाशी संबंधित आहे?

95.

खालील आकृतीत जास्तीत जास्त किती त्रीकोन तयार होतात?  

96.

पुढील म्हणीचा अर्थ सांगा. एका हाताने टाळी वाजवता येत नाही.

97.

एका वर्गात काही विद्यार्थी आहेत त्यांचे १०-१० चे गट पाडले तर २ उरतात ११-११ चे गट केले तर ८ उरतात १२-१२ चे केले तर ४ उरतात १३-१३ चे केले तर एकही उरत नाही तर कमीत कमी विद्यार्थी किती असतील?

98.

खालील अक्षरमालेतील तीन गट समान असून एक गट वेगळा आहे तो ओळखा.

99.

सर्वयोग्य दाता कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस म्हणतात ?

100.

डॉट्स (DOTS) हि उपचारपद्धत कोणत्या रोगासाठी वापरतात?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

बीड जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.