बेंगळुरू मध्ये योग विज्ञान मेळाव्याचे आयोजन

Date : Jan 06, 2020 10:02 AM | Category : परिषदा
बेंगळुरू मध्ये योग विज्ञान मेळाव्याचे आयोजन
बेंगळुरू मध्ये योग विज्ञान मेळाव्याचे आयोजन Img Src (wsaw.com)

बेंगळुरू मध्ये योग विज्ञान मेळाव्याचे आयोजन

  • ५ जानेवारी २०२० रोजी योग विज्ञान मेळाव्याचे बेंगळुरू मध्ये आयोजन

आयोजन

  • बेंगळुरू येथे सुरू १०७ व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेस (Indian Science Congress - ISC) चा भाग म्हणून आयोजन

संबोधन

  • SVYASA विद्यापीठाचे प्रमुख डॉ. एच. आर. नागेंद्र यांच्याकडून

वेचक मुद्दे

  • सहभागी लोकांकडून योगाच्या फायद्यांबद्दल चर्चा

  • योग संशोधनावरील कल्पना आणि मते देखील व्यक्त

  • ध्यान आणि योग मानवी शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यास फायदेशीर

  • कोणत्याही चिंता आणि तणावातून मुक्तता मिळवण्यास मदत

१०७ वी भारतीय विज्ञान कॉंग्रेस बद्दल थोडक्यात

कालावधी

  • ३-७ जानेवारी २०२०

ठिकाण

  • कृषी विज्ञान विद्यापीठ 

  • बेंगळुरू, कर्नाटक

थीम

  • विज्ञान आणि तंत्रज्ञान: ग्रामीण विकास (Science and Technology: Rural Development)

उद्दीष्ट्ये

  • भारतीय शेतकरी आणि तंत्र-विकसकांमधील अंतर कमी करणे

  • विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित करणे

  • भारतातील शेतीला चालना देणे

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.