शाओमी करणार इस्रोच्या 'नाविक (NavIC)' तंत्रज्ञानाचा वापर

Date : Mar 04, 2020 04:30 AM | Category : विज्ञान आणि तंत्रज्ञान
शाओमी करणार इस्रोच्या 'नाविक (NavIC)' तंत्रज्ञानाचा वापर
शाओमी करणार इस्रोच्या 'नाविक (NavIC)' तंत्रज्ञानाचा वापर Img Src (Updatenews360.com)

शाओमी करणार इस्रोच्या 'नाविक (NavIC)' तंत्रज्ञानाचा वापर

  • इस्रोच्या 'नाविक (NavIC)' तंत्रज्ञानाचा शाओमी करणार वापर

घोषणा

  • मनू जैन (व्हीपी आणि एमडी, शाओमी ग्लोबल)

वेचक मुद्दे

  • क्वालकॉम तंत्रज्ञानाद्वारे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन मोबाईल प्लॅटफॉर्मवर सक्षम

  • शाओमीचे इस्रोसोबत सहकार्य

  • भारतीय प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह व्यवस्था तंत्रज्ञान (Indian Regional Navigation Satellite System 'NavIC technology)

विशेषता

  • शाओमी एकमेव स्मार्टफोन ब्रँड

  • देशात विकसित झालेल्या तंत्रज्ञानाची चळवळ समोर आणण्यासाठी इस्रोसोबत काम

शाओमी मधील नाविक (NavIC) तंत्रज्ञान

  • सुरुवातीला केवळ काही स्नॅपड्रॅगन चिपसेटवर नाविकचा वापर

  • क्वालकॉम तंत्रज्ञानाद्वारे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन मोबाईल प्लॅटफॉर्मवर सक्षम

  • २०२० मध्ये भारतात अनेक शाओमी स्मार्टफोनमध्ये सुविधा उपलब्ध करुन देणे अपेक्षित

  • शाओमीकडून पुढाकार घेत 'मेक इन इंडिया' उपक्रमाच्या दिशेने एक पाऊल पुढे

ISRO बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था

स्थापना 

  • १५ ऑगस्ट १९६९

मुख्यालय 

  • बेंगलोर (कर्नाटक)

सध्याचे अध्यक्ष

  • के. सिवन

महत्वाची केंद्रे

  • सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश 

  • विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ

  • स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद 

  • लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम

  • राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती 

  • सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ 

  • फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद 

  • ईशान्य स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.