भविष्याकरिता वैश्विक शिक्षण निर्देशांक: भारताची ३५ व्या क्रमांकावर झेप

Updated On : Feb 21, 2020 16:31 PM | Category : अहवाल आणि निर्देशांकभविष्याकरिता वैश्विक शिक्षण निर्देशांक: भारताची ३५ व्या क्रमांकावर झेप
भविष्याकरिता वैश्विक शिक्षण निर्देशांक: भारताची ३५ व्या क्रमांकावर झेप Img Src (Social Media ReInvention)

भविष्याकरिता वैश्विक शिक्षण निर्देशांक: भारताची ३५ व्या क्रमांकावर झेप

 • भारताची भविष्याकरिता वैश्विक शिक्षण निर्देशांकात ३५ व्या क्रमांकावर झेप

प्रकाशन

 • इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट

भारत: कामगिरी

 • भारताची ५ स्थानांनी झेप

 • सध्या ५३ गुणांसह ३५ व्या क्रमांकावर

क्रमवारी आधार

 • विद्यार्थ्यांना कौशल्य-आधारित शिक्षणात सुसज्ज करण्याची देशाची क्षमता

गुणप्रदान आधार

 • शिक्षण, धोरण वातावरण आणि अध्यापन वातावरण या ३ विभागांमधील कामगिरी

 • सध्या भारताचे ५३ गुण 

भारत: गत कामगिरी

 • २०१८ मध्ये भारत एकूण ४१.२ गुणांसह ४० व्या स्थानावर

विभागवार गुणप्राप्ती

 • धोरण वातावरणात ५६.३ गुण

 • अध्यापन वातावरणात ५२.२ गुण

 • सामाजिक-आर्थिक वातावरणात भारताला ५०.१ गुण

जागतिक क्रमवारी

घसरण देश

 • अमेरिका

 • ब्रिटन

 • रशिया

 • फ्रान्स

कामगिरी सुधारणा

 • भारत

 • चीन

 • इंडोनेशिया

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)