जागतिक आर्थिक मंचाकडून 'जागतिक जोखीम अहवाल, २०२०' जाहीर

Date : Jan 16, 2020 11:18 AM | Category : अहवाल आणि निर्देशांक
जागतिक आर्थिक मंचाकडून 'जागतिक जोखीम अहवाल, २०२०' जाहीर
जागतिक आर्थिक मंचाकडून 'जागतिक जोखीम अहवाल, २०२०' जाहीर Img Src (www.weforum.org)

जागतिक आर्थिक मंचाकडून 'जागतिक जोखीम अहवाल, २०२०' जाहीर 

  • १५ जानेवारी २०२० रोजी 'जागतिक जोखीम अहवाल, २०२०' जागतिक आर्थिक मंचाकडून जाहीर

वेचक मुद्दे

  • अहवालानुसार फोरमकडून जागतिक जोखीमेची दखल

महत्वपूर्ण जोखीमा

  • हवामानाशी संबंधित जोखीमांवर तीव्र परिणाम होण्याची सर्वाधिक शक्यता

  • भौगोलिक राजकीय अशांतता इतर धोक्‍यांमध्ये समाविष्ट

  • बहुपक्षीयतेच्या कारणांमुळे जागतिक जोखमींचा सामना करण्याची जागतिक क्षमता धोक्यात

  • सध्याच्या आर्थिक अडचणींत वाढ शक्य

  • वाढत्या सामाजिक समस्या, निषेध, लोक चळवळी यांमध्ये वाढ शक्य

  • डिजीटल तंत्रज्ञान उत्क्रांतीच्या शिखरावर असूनही जगभरातील तंत्रज्ञानाच्या असमान उपभोगात वाढ

  • आरोग्य यंत्रणांवर सामाजिक लोकसंख्याशास्त्रविषयक, पर्यावरणीय आणि तांत्रिकदृष्ट्या दबावांमुळे वाढ

अहवाल: ठळक वैशिष्ट्ये

  • संभाव्यता आणि परिणामांच्या दृष्टीने ५ सर्वोच्च जोखीमा सूचीबद्ध

संभाव्यता: समाविष्ट जोखीमा 

  • नैसर्गिक आपत्ती

  • जैवविविधता नुकसान

  • मानवनिर्मित पर्यावरणीय आपत्ती

  • अत्यंतिक हवामान

  • हवामान कृती अपयश

वेधक बाब

  • अहवालाच्या इतिहासामध्ये प्रथमच संभाव्य पाचही जोखीमा हवामानाशी निगडित

परिणाम: समाविष्ट जोखीमा

  • अत्यंतिक हवामान

  • जल संकट

  • हवामान कृती अपयश

  • सामूहिक विध्वंसकारी शस्त्रे

  • जैवविविधता नुकसान

'जागतिक आर्थिक मंचा(World Economic Forum)' बाबत थोडक्यात

स्थापना

  • १९७१

संस्थापक

  • क्लाऊस स्वाब (Klaus Schwab)

मुख्यालय

  • कोलोनी, स्वित्झर्लंड (Cologny, Switzerland)

ब्रीदवाक्य

  • जगाची स्थिती सुधारण्यासाठी वचनबद्ध (Committed to improve the state of the world)

अधिकृत भाषा

  • इंग्रजी (English)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.