G-२० नेत्यांची आभासी परिषद मार्चमध्ये होणार

Updated On : Mar 19, 2020 16:50 PM | Category : परिषदाG-२० नेत्यांची आभासी परिषद मार्चमध्ये होणार
G-२० नेत्यांची आभासी परिषद मार्चमध्ये होणार Img Src (Global Village Space)

G-२० नेत्यांची आभासी परिषद मार्चमध्ये होणार

  • मार्चमध्ये होणार G-२० नेत्यांची आभासी परिषद

 वेचक मुद्दे

  • पंतप्रधान मोदींकडून G-२० नेत्यांसमवेत आभासी परिषदेचा प्रस्ताव देण्यात आला

चर्चा

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सौदी अरेबियाच्या प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली

  • दोन्ही नेत्यांमार्फत कोविड -१९ आजाराच्या जागतिक परिस्थितीविषयी चर्चा करण्यात आली

भर

  • जागतिक आव्हानाचा पुरेसा सामना करण्यासाठी समन्वित प्रयत्नांच्या गरजेवर नेत्यांकडून भर देण्यात आला आहे

ठळक मुद्दे

  • मोहम्मद बिन सलमान यांनी आभासी परिषदेस सहमती दर्शविली आहे

  • सध्या सौदी अरेबियाकडे G-२० चे आयोजन करण्याची जबाबदारी आहे

  • परिषद मार्च २०२० मध्ये नियोजित आहे

महत्व

  • COVID-१९ जागतिक उद्रेकाच्या आव्हानांवर चर्चा अपेक्षित आहे

  • विशिष्ट उपाय निर्माण करून जागतिक स्तरावर उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)