उप-राष्ट्रपतींच्या हस्ते कृषी-तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण विषयावरील प्रदर्शनाच्या दुसर्‍या आवृत्तीचे व परिषदेचे उद्घाटन

Date : Feb 25, 2020 11:29 AM | Category : परिषदा
उप-राष्ट्रपतींच्या हस्ते कृषी-तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण विषयावरील प्रदर्शनाच्या दुसर्‍या आवृत्तीचे व परिषदेचे उद्घाटन
उप-राष्ट्रपतींच्या हस्ते कृषी-तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण विषयावरील प्रदर्शनाच्या दुसर्‍या आवृत्तीचे व परिषदेचे उद्घाटन Img Src (Jagran Josh)

उप-राष्ट्रपतींच्या हस्ते कृषी-तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण विषयावरील प्रदर्शनाच्या दुसर्‍या आवृत्तीचे व परिषदेचे उद्घाटन

 • कृषी-तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण विषयावरील प्रदर्शनाच्या दुसर्‍या आवृत्तीचे व परिषदेचे उप-राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

ठिकाण

 • प्रा.जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठ, हैदराबाद

उद्घाटन

 • उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू

औचित्य

 • कृषी तंत्रज्ञान व नाविन्यता विषयक प्रदर्शन व संमेलन

आवृत्ती

 • दुसरी

लक्ष केंद्रीकरण: निर्देश 

 • कृषी विद्यापीठांच्या उत्पादन पातळीत वाढ करण्याव्यतिरिक्त बाबी

 • कीटक प्रतिरोधक आणि हवामान-पोषक प्रकारांसह नवीन वाण विकसित करणे

आवाहन

 • भारतीय शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर तोडगा काढणे

 • नवनवीन शोध आणि कल्पना घेऊन येण्याचे वैज्ञानिक आणि संशोधकांना आवाहन

सामूहिक प्रयत्न: लक्ष

 • भारत अन्नधान्य उत्पादनावर अवलंबून राहू नये याकरिता अन्न उत्पादनातील आत्मनिर्भरता मिळविणे

भर

 • हंगामानंतरचे व्यवस्थापन

 • शेतकऱ्यांना आधार देण्याची आवश्यकता

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.