उत्तर प्रदेश सरकारकडून ई-गन्ना(e-ganna) अ‍ॅप, वेब पोर्टल सुरू

Date : Nov 15, 2019 07:15 AM | Category : विज्ञान आणि तंत्रज्ञान
उत्तर प्रदेश सरकारकडून ई-गन्ना(e-ganna) अ‍ॅप, वेब पोर्टल सुरू
उत्तर प्रदेश सरकारकडून ई-गन्ना(e-ganna) अ‍ॅप, वेब पोर्टल सुरू

उत्तर प्रदेश सरकारचे ई-गन्ना (e-ganna) अ‍ॅप, वेब पोर्टल

  • उत्तर प्रदेश सरकारकडून राज्यातील ऊस उत्पादकांसाठी तांत्रिकदृष्ट्या समर्पित 'ई-गन्ना' - एक वेब पोर्टल, मोबाइल अ‍ॅप सुरू

  • लखनऊ मधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून राज्याला समर्पित

वेब पोर्टल आणि ई-गन्ना अ‍ॅप बद्दल

  • शेतकऱ्यांना ऊस पुरवठा पावती साखर कारखानदारांकडून ऑनलाईन जारी

  • ऊस माफिया आणि मध्यस्थींच्या निर्मूलनात आणि ऊस विकास संस्था बळकट करण्यात मदत

  • पावती मिळण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता

  • अनियमितता रोखण्यास मदत

  • शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दीष्ट साधण्यासाठी राज्य सरकारची बांधिलकी 

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.