उत्तर प्रदेश सरकार कडून फायलेरिया मोहीम सुरू

Date : Nov 27, 2019 04:49 AM | Category : योजना आणि प्रकल्प
उत्तर प्रदेश सरकार कडून फायलेरिया मोहीम सुरू
उत्तर प्रदेश सरकार कडून फायलेरिया मोहीम सुरू

उत्तर प्रदेश सरकार कडून फायलेरिया मोहीम सुरू 

  • २०२१ पर्यंत फायलेरियाचे निर्मूलन करण्याचे भारत सरकारचे लक्ष्य

  • उत्तर प्रदेश सरकारची फायलेरिया विरूद्ध तीन दिवसांची मोहीम सुरू

कालावधी

  • २५ नोव्हेंबर - १० डिसेंबर २०१९

महत्वाचे मुद्दे

  • ४७ जिल्ह्यांचा समावेश

  • तेथील फायलेरिया निर्मूलनाचे लक्ष्य

  • प्रचार टीमकडून दारोदार पोहोचून औषध पुरवठा

  • औषधांमध्ये DEC ची एक टॅब्लेट आणि अल्बेंडाझोल (Albendazole) ची एक टॅब्लेट समाविष्ट

  • लहान मुलांपासून वृद्धांपर्यंतचे सर्व वयोगट समाविष्ट होणे अपेक्षित

  • औषधांच्या डोस बाबत व्यक्तीच्या वयानुसार निश्चिती

  • मोहिमेद्वारे डासमुक्त वातावरणावरही विशेष भर

भारताचा दर्जा

  • WHO च्या मते, फायलेरिया हा लोकांना मोठ्या प्रमाणात अपंग बनविणारा दुसरा सर्वात मोठा आजार

  • संघटनेच्या म्हणण्यानुसार

    • सुमारे ६५ दशलक्ष भारतीयांना या आजाराचा धोका

    • साडेचार लाख लोक यापूर्वीच फायलेरियाने पीडित

  • भारतात बहुतेक फायलेरिया प्रादुर्भाव पूर्व महाराष्ट्र आणि मलबारच्या किनारपट्टीवर

फायलेरिया बद्दल

प्रसार

  • क्युलेक्स फॅटीगन्स (Culex Fatigans) मादी डासांद्वारे

  • फायलेरॉईडिया (Filarioidea) प्रकारातील गोल कृमींमुळे

फायलेरिया निर्मूलनासाठी जागतिक युती

कालावधी

  • जून २०१८

बैठक आयोजन ठिकाण

  • नवी दिल्ली

उद्दीष्ट

  • या रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी संस्था एकत्र आणणे

  • हा रोग पूर्णपणे काढून टाकण्यासाठी राजकीय, तांत्रिक आणि आर्थिक संसाधने एकत्र करण्यावर लक्ष केंद्रित करणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.