लिंग सामाजिक मानके निर्देशांक UNDP मार्फत जारी करण्यात आला
लैंगिक समानतेस अडथळा आणणारी सामाजिक श्रद्धा मोजण्याचे कार्य करते
जगातील ८०% लोकसंख्या असलेल्या ७५ हून अधिक देशांकडून माहिती संकलित केली आहे
जगातील निम्म्या लोकांचा असा विश्वास आहे की पुरुष हे चांगले राजकीय नेते आहेत
जगातील ४०% पेक्षा जास्त लोक असा विश्वास ठेवतात की नोकरीची कमतरता असताना पुरुषांना नोकरी मिळण्याचे अधिक अधिकार आहेत
आज केवळ २४% लोकसभा जागा महिलांकडून प्राप्त करण्यात आल्या आहेत
UNDP च्या मागील अहवालानुसार २०१८ मध्ये लिंग असमानता क्रमवारी १२२ होती
UNDP च्या २०१५ सालच्या अहवालानुसार माता मातृ मृत्यु दर १ लाख जिवंत मातांमागे १७४ होता
UNDP म्हणजेच United Nations Development Programme
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम
१९६५
न्यू यॉर्क, अमेरिका
अचिम स्टीनर
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.