प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत २०२२ पर्यंत 'सर्वांना घरे' उद्दीष्ट साध्य करण्याचे केंद्र सरकारचे ध्येय

Updated On : Feb 01, 2020 17:08 PM | Category : योजना आणि प्रकल्पप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत २०२२ पर्यंत 'सर्वांना घरे' उद्दीष्ट साध्य करण्याचे केंद्र सरकारचे ध्येय
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत २०२२ पर्यंत 'सर्वांना घरे' उद्दीष्ट साध्य करण्याचे केंद्र सरकारचे ध्येय Img Src (Pinterest)

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत २०२२ पर्यंत 'सर्वांना घरे' उद्दीष्ट साध्य करण्याचे केंद्र सरकारचे ध्येय

  • केंद्र सरकारचे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत २०२२ पर्यंत 'सर्वांना घरे' उद्दीष्ट साध्य करण्याचे ध्येय

वेचक मुद्दे

  • गत ५ वर्षांत एकूण १ कोटी ५० लाखांहून अधिक ग्रामीण घरे पूर्ण

  • योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात पात्र लाभार्थ्यांना १ कोटी ९५ लाख घरे मिळणार

  • चालू आर्थिक वर्षात सरकारने ६० लाख घरांचे लक्ष्य

'प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजने'बाबत थोडक्यात

विशेषता

  • सामाजिक कल्याण प्रमुख कार्यक्रम

पूर्व नाम

  • इंदिरा आवास योजना

निर्मिती

  • भारत सरकार

अनावरण

  • १९९६

पुनर्रचना 

  • २०१५

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)