सहाय्यित पुनरुत्पादक तंत्रज्ञान विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

Date : Feb 20, 2020 05:43 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
सहाय्यित पुनरुत्पादक तंत्रज्ञान विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
सहाय्यित पुनरुत्पादक तंत्रज्ञान विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी Img Src (Rajya Sabha TV)

सहाय्यित पुनरुत्पादक तंत्रज्ञान विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

  • केंद्रीय मंत्रिमंडळाची सहाय्यित पुनरुत्पादक तंत्रज्ञान विधेयकाला मंजूरी

वेचक मुद्दे

  • केंद्रीय मंत्रिमंडळाची विधेयकास मंजुरी

  • विधेयकात राष्ट्रीय रेजिस्ट्री स्थापन करण्याचा प्रस्ताव

ठळक बाबी

  • कायदेशीर चौकट राबविण्याकरिता राष्ट्रीय मंडळाची स्थापना करणे

  • राज्य मंडळाची स्थापना करणे

  • देशभरात बँक आणि दवाखान्यांचा केंद्रीय डेटा बेस स्थापन करण्याचा प्रस्ताव

  • अवैध भ्रूणविक्री आणि तस्करीमध्ये गुंतलेल्या लोकांना ओळखण्यात मदत

सहाय्यित पुनरुत्पादक तंत्रज्ञान (Assisted Reproductive Technologies - ART) बाबत थोडक्यात

उपयोजन

  • वंध्यत्वावर उपचार करणे

तंत्रज्ञान

  • महिलांच्या शरीरातून अंडे काढण्याची प्रक्रिया

  • गर्भधारणेसाठी पुरुषांच्या शुक्राणूसह फलन

गरज

  • परदेशी जोडप्यांकरिता भारत सरोगसी हब समान

  • काही अनैतिक प्रथा कायद्याच्या अखत्यारीत आणणे आवश्यक

  • भारतीय विधी आयोगाच्या २२८ व्या अहवालात उल्लेख

  • देशात ART पद्धतींचे पालन करण्यास सुयोग्य कायदे करण्याची शिफारस

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.