UNDP शाश्वत विकास कामगिरी यादीत तेलंगणा अव्वल

Date : Jan 30, 2020 09:20 AM | Category : अहवाल आणि निर्देशांक
UNDP शाश्वत विकास कामगिरी यादीत तेलंगणा अव्वल
UNDP शाश्वत विकास कामगिरी यादीत तेलंगणा अव्वल Img Src (Medium)

UNDP शाश्वत विकास कामगिरी यादीत तेलंगणा अव्वल

  • तेलंगणा UNDP शाश्वत विकास कामगिरी यादीत अव्वल स्थानी

वेचक मुद्दे

  • UNDP शाश्वत विकास लक्ष्ये (Sustainable Development Goals - SDGs) साध्य करण्याच्या दृष्टीने तेलंगणा कडून सर्वोत्तम कामगिरी

  • डिसेंबर २०१९ मध्ये भारताकडून SDG इंडिया निर्देशांक जारी

  • SDG निर्देशांक जारी करणारा भारत पहिला देश

  • निर्देशांक नीती आयोगाकडून सुरू

राज्ये क्रमवारी

  • तेलंगणा

  • आंध्र प्रदेश

  • कर्नाटक

  • केरळ

क्रमवारी आधार

  • शाश्वत विकास निर्देशांक

उल्लेखनीय बाबी

  • राज्यात १७ पैकी ८ एसडीजीमध्ये सुधारणा

  • स्वच्छ पाणी, ऊर्जा आणि स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

  • असमानता कमी करण्याच्या बाबतीतही राज्य प्रथम क्रमांकावर

  • परवडणाऱ्या आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात तिसऱ्या स्थानावर

  • हवामान कामगिरीत चौथ्या क्रमांकावर

तेलंगणा कामगिरी

  • आर्थिक विकासाच्या बाबतीत राज्यात ७५% वरुन ८२% पर्यंत वाढ

  • स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेच्या बाबतीत राज्यात ५५% वरुन ८४% पर्यंत वाढ

  • शाश्वत शहरे आणि समुदायांच्या बाबतीत राज्यात ४४% वरुन ६२% पर्यंत वाढ

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.