UN हवामान शिखर परिषदेची समाप्ती

Date : Dec 17, 2019 05:05 AM | Category : परिषदा
UN हवामान शिखर परिषदेची समाप्ती
UN हवामान शिखर परिषदेची समाप्ती

UN हवामान शिखर परिषदेची समाप्ती

  • १५ डिसेंबर २०१९ रोजी UN हवामान शिखर परिषद समाप्त

ठिकाण

  • माद्रिद (स्पेन)

वेचक मुद्दे

  • संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील प्रदीर्घ हवामान संवाद

  • पॅरिस कराराच्या कार्बन मार्केट नियमांवर महत्वपूर्ण करार न करताच समाप्ती

उद्देश

  • कार्बन बाजाराचे नियमन

  • कार्बन बाजारात कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनावर किंमत आकारणी

निष्कर्ष

  • परिषदेची चर्चा कोणत्याही निष्कर्षाप्रत नाही 

  • २०२० मध्ये ग्लासगो येथील पुढील परिषदेत विषय मांडणी

  • पॅरिस कराराच्या कलम ६ च्या अंमलबजावणी संदर्भातील समझोत्याबाबत अपयश

  • संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रमाकडून शिखर परिषदेत 'उत्सर्जन अंतर' (Emission Gap) अहवाल जाहीर

  • जागतिक कार्बन प्रकल्प (Global Carbon Project) अहवालही शिखर परिषदेत सादर

पॅरिस करार: कलम ६

  • ऐच्छिक आंतरराष्ट्रीय सहकार्यातून राष्ट्रीय निर्धारित योगदान (Nationally Determined Contributions - NDC) अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनास प्रोत्साहन देणे

  • एक व्यापार प्रणाली स्थापन करण्यास मदत

  • कमी उत्सर्जन असलेल्या देशांना त्यांचा अतिरिक्त वाटा मोठ्या प्रमाणात उत्सर्जन असलेल्या देशांना विकण्याची परवानगी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.