राष्ट्रपती भवनात उद्यानोत्सवाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

Date : Feb 05, 2020 05:31 AM | Category : राष्ट्रीय
राष्ट्रपती भवनात उद्यानोत्सवाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
राष्ट्रपती भवनात उद्यानोत्सवाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन Img Src (The Statesman)

राष्ट्रपती भवनात उद्यानोत्सवाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

  • राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात उद्यानोत्सवाचे उद्घाटन

वेचक मुद्दे

  • ४ फेब्रुवारी २०२० रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून राष्ट्रपती भवनात उद्यानोत्सवाचे उद्घाटन

  • ५ फेब्रुवारी २०२० ते ८ मार्च २०२० दरम्यान मुघल गार्डन लोकांसाठी खुले

मुख्य आकर्षण

  • विदेशी फुलझाडे

  • ट्यूलिप्स

  • बल्बस फुले

नागरिक: विशेष सोय

  • उद्यान भेटीसाठी ऑनलाइन बुकिंगची सोय

  • राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

'मुघल गार्डन' बाबत थोडक्यात

बांधणी

  • पर्शियन स्टाईलमध्ये

प्रभाव आणि रचना

  • चारबाग रचनेवर

  • चारबाग म्हणजेच कुराण मध्ये उल्लेख असलेली बागांची चतुर्भुज मांडणी

जागतिक दाखले

  • चहरबाग-ए-अब्बासी, इराण

  • ताजमहाल, भारत

'राष्ट्रपती भवन' बाबत थोडक्यात

विशेषता

  • जगातील कोणत्याही राज्य प्रमुखांसाठीचे सर्वात मोठे निवासस्थान

बांधकाम कालावधी

  • १७९९ ते १८०३ दरम्यान

बांधकाम आदेश

  • गव्हर्नर जनरल फोर्ट विल्यम

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.