विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत TIFAC मार्फत 'विज्ञान ज्योती योजना' सुरू

Date : Mar 11, 2020 07:27 AM | Category : योजना आणि प्रकल्प
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत TIFAC मार्फत 'विज्ञान ज्योती योजना' सुरू
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत TIFAC मार्फत 'विज्ञान ज्योती योजना' सुरू Img Src (Jagran Josh)

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत TIFAC मार्फत 'विज्ञान ज्योती योजना' सुरू

  • TIFAC मार्फत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत 'विज्ञान ज्योती योजना' सुरू

जबाबदार मंत्रालय

  • विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत योजना राबविणे सुरू

अंतर्गत विभाग

  • Technology Information Forecasting and Assessment Council (TIFAC)

  • तंत्रज्ञान माहिती पूर्वानुमान आणि मूल्यांकन परिषद

वेचक मुद्दे

  • ८ मार्च २०२० रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत योजना कार्यरत

उद्देश

  • आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याच्या प्रयोजनासाठी योजनेची घोषणा करण्यात आली

ठळक बाबी

  • तंत्रज्ञान माहिती पूर्वानुमान आणि मूल्यांकन परिषद (Technology Information Forecasting and Assessment Council (TIFAC) कडून घोषणा

  • महिलांनी विज्ञान क्षेत्र आपले करिअर म्हणून निवडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी विज्ञान ज्योती योजना सुरू करण्यात आली आहे

फायदे

  • योजनेंतर्गत ५०० पेक्षा अधिक महिलांमधून निवडलेल्या पात्र महिलांना सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली आहे

  • NITs, IITs आणि देशातील अन्य आघाडीच्या संस्थांमधील विज्ञान शिबिरांमध्ये जाण्याची संधी उपलब्ध करुन देणे क्रमप्राप्त

'विज्ञान ज्योती' योजनेबाबत थोडक्यात

सुरुवात

  • ऑक्टोबर २०१९ मध्ये याची सुरुवात करण्यात आली

हेतू

  • मुलींमध्ये STEM शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान ज्योती योजना सुरू करण्यात आली

  • STEM म्हणजे विज्ञान (Science), तंत्रज्ञान (Technology), अभियांत्रिकी (Engineering) आणि गणित (Mathematics)

TIFAC बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • TIFAC म्हणजेच Technology Information Forecasting and Assessment Council

  • तंत्रज्ञान माहिती पूर्वानुमान आणि मूल्यांकन परिषद

स्थापना

  • १९८८ मध्ये स्थापन

  • नोंदणीकृत संस्था म्हणून स्थापना करण्यात आली होती

कार्यरत

  • विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत कार्यरत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.