शहरी लक्ष्य साध्य करण्यात स्वच्छ भारत मिशन यशस्वी
२३ डिसेंबर २०१९ रोजी
३५ राज्यांतील शहरी भागांना खुले शौचमुक्त घोषित
४,१६७ शहरांचा समावेश
तृतीय पक्ष पडताळणीद्वारे लक्ष्य प्राप्त
गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालय
५९ लाख गृह शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट
६५.८१ लाख गृह शौचालये बांधून पूर्ण
मंत्रालयाकडून ODF+ आणि ODF++ प्रोटोकॉल सुरू
Water+ प्रोटोकॉल देखील सुरू
विनाप्रक्रिया टाकाऊ पाणी जलस्रोतांमध्ये सोडले जाणार नाही याची खात्री
गुगल (Google) सह
सर्व सार्वजनिक शौचालये मॅप करुन नागरिकांची प्रवेश सुलभता तपासणी
सुमारे २,३०० शहरांमध्ये गुगल नकाशावर ५७,००० पेक्षा जास्त सार्वजनिक शौचालये मॅप
स्टार रेटिंग प्रोटोकॉलद्वारे शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापन सुलभ
शहरांची विभागणी ३-तारे (३-star), ४- तारे आणि ५-तारे अशी
शहरी भाग: स्वच्छ भारत मिशन गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालय अंतर्गत
ग्रामीण भाग: पिण्याचे पाणी व स्वच्छता मंत्रालय
२ ऑक्टोबर २०१९ रोजी भारताचा ग्रामीण भाग खुले शौच मुक्त घोषित
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.