राज्यांना ग्राम न्यायालय स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून निर्देश
सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना ४ आठवड्यांच्या मुदतीत ग्राम न्यायालय स्थापन करण्याचे निर्देश
संबंधित राज्य उच्च न्यायालयांना राज्य सरकारांशी सल्लामसलत करण्याची प्रक्रिया वेगवान करण्याचे निर्देश
ग्राम अधिनियम, २००८ नुसार तळागाळापर्यंत ग्राम न्यायालय स्थापन करण्याचे प्रयोजन
ग्रामीण भागात परवडणाऱ्या पद्धतीने न्याय प्रदान करणे
सर्वोच्च न्यायालयाचे वकील अॅड. प्रशांत भूषण यांच्याकडून सादर
ग्राम न्यालयासंदर्भातील राज्यांच्या सद्यस्थितीबाबत अहवाल सादर
गोव्यात ग्राम न्यायालय स्थापन करण्यासाठी २ अधिसूचना जारी मात्र सध्या कोणतेही कार्यरत नाही
हरियाणात ३ साठी अधिसूचना जारी मात्र सध्या केवळ २ कार्यरत
झारखंडमध्ये ६ अधिसूचित परंतु केवळ १ कार्यरत
उत्तर प्रदेश मध्ये ११३ अधिसूचित तथापि, केवळ १४ कार्यरत मात्र राज्यात ८२२ आवश्यक
सध्या १२ व्या पंचवार्षिक योजनेनुसार फक्त २०८ कार्यरत तर २५०० आवश्यक
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.