श्रीलंका सप्टेंबरमध्ये करणार ५ व्या बिम्सटेक परिषदेचे आयोजन

Updated On : Mar 21, 2020 10:16 AM | Category : परिषदाश्रीलंका सप्टेंबरमध्ये करणार ५ व्या बिम्सटेक परिषदेचे आयोजन
श्रीलंका सप्टेंबरमध्ये करणार ५ व्या बिम्सटेक परिषदेचे आयोजन Img Src (Taiwan News)

श्रीलंका सप्टेंबरमध्ये करणार ५ व्या बिम्सटेक परिषदेचे आयोजन

 • ५ व्या बिम्सटेक परिषदेचे श्रीलंका सप्टेंबरमध्ये करणार आयोजन

ठिकाण

 • कोलंबो, श्रीलंका

आवृत्ती

 • ५ वी

बिमस्टेक (BIMSTEC) बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

 • BIMSTEC म्हणजेच Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation

स्थापना

 • १९९७

सचिवालय

 • ढाका (बांगलादेश)

सदस्य देश: ७

 • भारत

 • श्रीलंका

 • बांगलादेश

 • नेपाळ

 • भूटान

 • थायलंड

 • म्यानमार

उद्दिष्ट्ये

 • सार्वजनिक आरोग्य

 • दारिद्र्य निर्मूलन

 • जन संपर्क

 • सांस्कृतिक सहकार्य

 • हवामान बदल

 • पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन

 • व्यापार आणि गुंतवणूक

 • वाहतूक आणि संप्रेषण

 • ऊर्जा

 • पर्यटन

 • तंत्रज्ञान

 • मासेमारी

 • शेती

परिषदा

कितवी

वर्ष

आयोजक देश

आयोजक शहर

पहिली

२००४

थायलंड

बँकॉक

दुसरी

२००८

भारत

नवी दिल्ली

तिसरी

२०१४

म्यानमार

नेपीडाॅ

चौथी

२०१९

नेपाळ

काठमांडू

पाचवी (नियोजित)

२०२०

श्रीलंका

कोलंबो

'श्रीलंका'बाबत थोडक्यात

अध्यक्ष

 • गोताबाया राजपक्षे

पंतप्रधान

 • महिंदा राजपक्षे

राजधानी

 • श्री. जयवर्धनेपुरा कोट्टे

चलन

 • रुपया 

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)