समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य बेनी प्रसाद वर्मा यांचे निधन

Updated On : Apr 02, 2020 17:45 PM | Category : चर्चेतील व्यक्ती / व्यक्तिविशेषसमाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य बेनी प्रसाद वर्मा यांचे निधन
समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य बेनी प्रसाद वर्मा यांचे निधन Img Src (The Indian Express)

समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य बेनी प्रसाद वर्मा यांचे निधन

  • बेनी प्रसाद वर्मा जे समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य राहिले आहेत त्यांचे निधन झाले

वेचक मुद्दे

  • माजी केंद्रीय मंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य असलेले बेनीप्रसाद वर्मा यांचे निधन झाले

पूर्व कामगिरी

  • दूरसंचार मंत्री आणि पोलाद मंत्री म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले आहे

  • १९९६ ते २०१४ पर्यंत लोकसभेचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे

  • राजकीय कारकीर्दीत संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे

'उत्तर प्रदेश'बाबत थोडक्यात

राज्य दर्जा

  • २४ जानेवारी १९५०

मुख्यमंत्री

  • योगी आदित्यनाथ

राज्यपाल

  • आनंदीबेन पटेल

अधिकृत भाषा

  • हिंदी

  • ऊर्दू

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)