'सामाजिक सुरक्षा कोड' विधेयक लोकसभेत सादर

Date : Dec 12, 2019 08:59 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
'सामाजिक सुरक्षा कोड' विधेयक लोकसभेत सादर
'सामाजिक सुरक्षा कोड' विधेयक लोकसभेत सादर

'सामाजिक सुरक्षा कोड' विधेयक लोकसभेत सादर

  • ११ डिसेंबर २०१९ रोजी लोकसभेत 'सामाजिक सुरक्षा कोड' विधेयक सादर

वेचक मुद्दे

  • देशातील ५० कोटी कामगारांच्या सामाजिक सुरक्षेचे वैश्विकीकरण होण्याचा मार्ग मोकळा

ठळक वैशिष्ट्ये

सामाजिक सुरक्षा निधी

  • खालील क्षेत्रांकरिता सामाजिक सुरक्षा निधी प्रस्तावित

    • निवृत्तीवेतन

    • वैद्यकीय संरक्षण

    • अपंगत्व लाभ

    • मृत्यू

तरतुदी

  • व्यवसायिक सामाजिक जबाबदारी (corporate social responsibility - CSR) निधी असंघटित क्षेत्राकडे वळविण्यात मदत

  • कर्मचार्‍यांचे भविष्य निर्वाह निधी कमी करण्याचे पर्याय

  • सध्या मूळ वेतनच्या १२%

  • ठराविक मुदतीतील कंत्राटी कामगारांनाही ग्रॅच्युटीसाठी पात्र ठरवते

  • सध्या 'पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी' कायदा (Payment of Gratuity Act), १९७२ अंतर्गत कामगारांना ५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी ग्रॅच्युइटीचा अधिकार नाही

  • ८ कायद्यांचे विलीनीकरण आणि असंघटित कामगारांना पाठबळ देण्याचा विधेयकाचा हेतू

आवश्यकता

  • जगातील ऑनलाईन कामगार बाजारपेठेत २४% योगदान

  • जागतिक गीग अर्थव्यवस्थेत भारत आघाडीवर

  • ऑक्सफोर्ड इंटरनेट इन्स्टिट्यूट (Oxford Internet Institute) कडून माहिती प्राप्त

  • जगातील दुसऱ्या क्रमांकाचा असंघटीत कर्मचारी संख्या असलेला देश

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.