'शिवभोजन थाळी योजना' महाराष्ट्रात सुरू

Updated On : Jan 27, 2020 15:24 PM | Category : योजना आणि प्रकल्प'शिवभोजन थाळी योजना' महाराष्ट्रात सुरू
'शिवभोजन थाळी योजना' महाराष्ट्रात सुरू Img Src (India TV)

'शिवभोजन थाळी योजना' महाराष्ट्रात सुरू

 • महाराष्ट्रात 'शिवभोजन थाळी योजना' सुरू

वेचक मुद्दे

 • ७१ व्या प्रजासत्ताक दिनादिवशी योजना सुरू

 • गरिबांना १० रुपयात जेवण उपलब्ध करून देण्याची व्यवस्था

उद्दिष्ट्ये

 • गरिबांना निर्धारित वेळेत नियुक्त केलेल्या केंद्रांवर जेवण पुरविणे

 • सर्वांना परवडणारे, दर्जेदार अन्न पुरविणे

ठळक बाबी

 • प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी राज्यभरातील जिल्हा मुख्यालयांमध्ये किमान १ शिवभोजन कॅन्टीन सुरू

योजना खर्च

 • ६.४ कोटी रुपये

योजना कालावधी

 • ३ महिन्यांपर्यंत राबवणे अपेक्षित

थाळी केंद्रांबाबत

 • दारिद्र्यरेषेखालील लोक राहतात अशा ठिकाणी योजना केंद्रे उघडण्याचे प्रयोजन

 • जिल्हा रुग्णालये, बाजारपेठा, रेल्वे स्थानके यासारख्या क्षेत्रात सुरू केले जाणार

 • सुरुवातीला अशी ५० केंद्रे उभारण्याची शासनाची योजना

 • अभिप्रायाच्या आधारे संख्या वाढवणे नियोजित

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)