वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) नेचर क्रमवारी निर्देशांक - २०२० मध्ये अव्वल

Date : Feb 22, 2020 05:40 AM | Category : अहवाल आणि निर्देशांक
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) नेचर क्रमवारी निर्देशांक - २०२० मध्ये अव्वल
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) नेचर क्रमवारी निर्देशांक - २०२० मध्ये अव्वल Img Src (News18.com)

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) नेचर क्रमवारी निर्देशांक - २०२० मध्ये अव्वल

  • २०२० सालच्या नेचर क्रमवारी निर्देशांकात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) अव्वल

वेचक मुद्दे

  • दिल्लीच्या CSIR ला राष्ट्रीय क्रमवारी निर्देशांक २०२० मध्ये प्रथम क्रमांक

  • IISc बंगलोरनंतर क्रमवारीत CSIR

क्रमवारी आधार

  • संशोधन उत्पादन संख्या

ठळक बाबी

  • संख्यांमधील एकूण उद्धरणांद्वारे दर्शवण्याचे कार्य

  • लेखाची सामायिकरण टक्केवारी दर्शवणारे शेअर्स देखील समाविष्ट

सध्या समाविष्ट संशोधन कार्य

  • भौतिकशास्त्र

  • रसायनशास्त्र

  • जीवन विज्ञान

  • पर्यावरणशास्त्र

अव्वल संस्था

  • होमी भाभा राष्ट्रीय संस्था

  • आयआयटी मुंबई

  • आयआयटी मद्रास

  • इंडियन असोसिएशन ऑफ कल्टीवेशन ऑफ सायन्स

  • आयआयटी गुवाहाटी

भारत सरकार: आवश्यकता

  • कृत्रिम बुद्धिमत्ता

  • ५ जी तंत्रज्ञान

  • कुपोषण

  • जलसंधारण

  • शेतकरी भरभराट

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.