सामाजिक सशक्तीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबतची शिखर परिषद, २०२० चे भारतात होणार आयोजन

Date : Mar 04, 2020 09:11 AM | Category : परिषदा
सामाजिक सशक्तीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबतची शिखर परिषद, २०२० चे भारतात होणार आयोजन
सामाजिक सशक्तीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबतची शिखर परिषद, २०२० चे भारतात होणार आयोजन Img Src (Current Affairs Adda - Adda247)

सामाजिक सशक्तीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबतची शिखर परिषद, २०२० चे भारतात होणार आयोजन

  • भारतात सामाजिक सशक्तीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबतच्या शिखर परिषदेचे होणार आयोजन

ठिकाण

  • नवी दिल्ली, भारत

कालावधी

  • ११ ते १२ एप्रिल २०२०

घोषणा

  • भारत सरकार

विशेषता

  • भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) शिखर परिषद 

आयोजक संघ

  • उद्योग आणि शैक्षणिक संस्था

'RAISE २०२०' बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • RAISE म्हणजेच Responsible AI for Social Empowerment 

  • सामाजिक सशक्तीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

उद्दिष्ट्ये

  • आरोग्य, कृषी, शिक्षण आणि स्मार्ट मोबिलिटी यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विचारांची देवाणघेवाण करणे

  • जनतेला सक्षम करण्याच्या जबाबदार पद्धतींचा फायदा घेणे

  • AI च्या सामर्थ्याने अधिकाधिक चांगल्या काळासाठी सामाजिक स्थितीमध्ये बदल करणे

लक्ष केंद्रित

  • डिजीटल युगात AI नैतिकदृष्ट्या विकसित होणे

  • गरजेबद्दल जनजागृती करण्यासाठी विचारांचे आदानप्रदान सुलभ करणे

सहभाग अपेक्षित

  • जागतिक उद्योग नेते

  • महत्त्वाचे मतकर्ते

  • सरकारी प्रतिनिधी

  • शैक्षणिक संस्था

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.