'सुशासन पद्धतींच्या प्रतिकृती' विषयी जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये प्रादेशिक परिषद

Date : Nov 16, 2019 09:51 AM | Category : परिषदा
'सुशासन पद्धतींच्या प्रतिकृती' विषयी जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये प्रादेशिक परिषद
'सुशासन पद्धतींच्या प्रतिकृती' विषयी जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये प्रादेशिक परिषद

'सुशासन पद्धतींच्या प्रतिकृती' प्रादेशिक परिषद

परिषद कालावधी

  • १५-१६ नोव्हेंबर २०१९ (दोन दिवसीय)

परिषद थीम

  • 'सुशासन प्रवृत्तीची प्रतिकृती' (Replication of Good Governance Practices in Union Territories of Jammu and Kashmir and Ladakh)

उद्घाटक

डॉ. जितेंद्र सिंह (राज्यमंत्री, ईशान्य विभाग विकास मंत्रालय)

परिषदेची महत्वाची वैशिष्ट्ये

  • नवनिर्मित केंद्रशासित प्रदेशात पहिल्यांदाच परिषद आयोजन

  • १९ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांच्या  प्रतिनिधींचा सहभाग

  • मेघालय, जम्मू-काश्मीर आणि तामिळनाडू राज्यांकडून तक्रार निवारण अनुभव कथन 

  • जम्मू-काश्मीर आणि लडाख सरकारच्या सहकार्याने प्रशासकीय सुधार आणि सार्वजनिक तक्रार विभाग (Department of Administrative Reforms and Public Grievances - DARPG) च्या वतीने परिषद आयोजन

  • DARPG कडून आजतागायत ३१ क्षेत्रीय परिषदांचे आयोजन

परिषदेची उद्दीष्ट्ये

  • सर्वोत्तम पद्धती अंमलासाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय संस्था समान व्यासपीठावर आणणे

  • चर्चेसाठी समाविष्ट बाबी

    • डिजिटल शासन (Digital Governance)

    • क्षमता बांधणी (Capacity Building)

    • महत्वाकांक्षी जिल्हे Aspirational Districts)

    • कार्मिक प्रशासन (Personnel Administration)

    • नागरिक केंद्रित शासन (Citizen Centric Governance)

  • उद्घाटनपूर्व सत्र 'लोक धोरण व शासन' या विषयावर आयोजित

  • अध्यक्षस्थानी अरुणकुमार मेहता (वित्तीय आयुक्त, जम्मू व कश्मीर)

  • परिषदेच्या शेवटच्या सत्रात 'सुशासन संकल्प जम्मू घोषणा' ठराव स्वीकार

परिषदेचे महत्व

  • सामान्य व्यासपीठ निर्मिती प्रयत्न

  • जनसेवा वितरणाकरिता ई-गव्हर्नन्सचा वापर

  • सुधारीत, जबाबदार, पारदर्शक आणि नागरिक अनुकूल प्रभावी प्रशासन निर्मिती ध्येय

  • नागरिक-केंद्रित कारभारात उत्तम पद्धती निर्मिती व अंमलबजावणी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.