RalDer-X: DRDO आणि IISc बेंगलोर यांनी विकसित केले नवीन स्फोटक शोध यंत्र

Date : Mar 02, 2020 09:47 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
RalDer-X: DRDO आणि IISc बेंगलोर यांनी विकसित केले नवीन स्फोटक शोध यंत्र
RalDer-X: DRDO आणि IISc बेंगलोर यांनी विकसित केले नवीन स्फोटक शोध यंत्र Img Src (LogoTypes101.com)

RalDer-X: DRDO आणि IISc बेंगलोर यांनी विकसित केले नवीन स्फोटक शोध यंत्र

  • DRDO आणि IISc बेंगलोर यांनी विकसित केले RalDer-X नावाचे नवीन स्फोटक शोध यंत्र

ठळक बाबी

  • RalDer-X मध्ये विस्फोटक शोधण्याची क्षमता

  • शुद्ध स्वरूपात अस्तित्वात असलेले आणि दूषित पदार्थांसह जोडले गेलेले याबाबत उपयुक्त

  • अंतरावरील स्फोटके शोधण्यात देखील सक्षम

  • नारकोटिक्स आणि निसर्गातील गैर-स्फोटक घटक शोधण्यास सक्षम

महत्व

  • कंटेनरमध्ये विशेषत: बंदरे, विमानतळे आणि सीमारेषांवर स्फोटकांची तपासणी करणे

  • बल्क डिटेक्शन आणि ट्रेस डिटेक्शन अशा विस्फोटक शोधांच्या २ मुख्य श्रेणी

  • दोन्ही प्रकारची स्फोटके शोधण्यासाठी वापरले जाणारे कलरमेट्रिक्स एक लोकप्रिय तत्व

DRDO बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • DRDO म्हणजेच Defence Research Development Organization

  • संरक्षण संशोधन विकास संस्था

स्थापना

  • १९५८

मुख्यालय 

  • नवी दिल्ली

सध्याचे अध्यक्ष

  • श्री. सतीश रेड्डी

बोधवाक्य

  • बलस्य मूलं विज्ञानम् (Strength's Origin is in Science)

जबाबदार मंत्रालय

  • संरक्षण मंत्रालय, भारत सरकार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.