चिट फंड (सुधारणा) विधेयक, २८ नोव्हेंबर २०१९ ला राज्यसभेत पास
२० नोव्हेंबर २०१९ रोजी लोकसभेत मंजूर
चिट फंड अधिनियम, १९८२ मध्ये बदल
अनुरागसिंग ठाकूर (केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री)
चिट फंड क्षेत्राच्या व्यवस्थित वाढीस सुलभता
लोकांना अधिकाधिक आर्थिक प्रवेश सक्षमीकरण
चिट फंडांतर्गत लोकांकडून वेळोवेळी निधीमध्ये काही रक्कम भरणा शक्य
एका ग्राहकाची वेळोवेळी फंडातून बक्षीस रक्कम मिळण्याकरिता निवड
विधेयकात चिट फंडांचे नियमन आणि वेळेवर पैसे परत मिळण्याची हमी
विधेयकात चिट फंडाची जास्तीत जास्त रक्कम वाढविण्याचा प्रस्ताव अधीन
व्यक्ती: १ ते ३ लाख
कंपनी: ६ ते १८ लाख
पतसंस्था
फिरती बचत
बंधुत्व निधी
कुरी
कमीत कमी २ ग्राहकांची उपस्थिती आवश्यक
संपर्क माध्यम: शारिरीक किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.