HRMS मोबाईल अॅप रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांच्या हस्ते लॉन्च
श्री. विनोदकुमार यादव (अध्यक्ष, रेल्वे बोर्ड)
रेल्वे माहिती प्रणाली केंद्र (Centre for Railway Information System - CRIS)
भारतीय रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेशी संबंधित माहिती पाहणे शक्य
आवश्यकता वाटल्यास कोणत्याही बदलांसाठी प्रशासनाशी संवाद साधणे शक्य
रेल्वे कर्मचारी आणि प्रशासन यांच्यात पारदर्शकता आणणे
रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वेमध्ये रुजू होण्याच्या तारखेपासून आपली ऐतिहासिक माहिती पाहण्याची संधी
पदोन्नती
पोस्टिंग
रजा
प्रशिक्षण
निवृत्ती फायद्यांसाठी कौटुंबिक रचना
नामांकने
ई-सेवा रेकॉर्ड
वाढ
पुरस्कार
बदल्या
'भारतीय रेल्वे HRMS कर्मचारी अनुप्रयोग' गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध
कर्मचार्यांकडून क्रमांक नोंदवून नोंदणी
नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर OTP पाठवण्याची सोय
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.