पुण्यात आशिया पॅसिफिक ड्रोसोफिला संशोधन परिषदेच्या ५ व्या आवृत्तीचे आयोजन

Date : Jan 07, 2020 11:04 AM | Category : परिषदा
पुण्यात आशिया पॅसिफिक ड्रोसोफिला संशोधन परिषदेच्या ५ व्या आवृत्तीचे आयोजन
पुण्यात आशिया पॅसिफिक ड्रोसोफिला संशोधन परिषदेच्या ५ व्या आवृत्तीचे आयोजन Img Src (IndiaBioscience)

पुण्यात आशिया पॅसिफिक ड्रोसोफिला संशोधन परिषदेच्या ५ व्या आवृत्तीचे आयोजन

  • आशिया पॅसिफिक ड्रोसोफिला संशोधन परिषदेच्या ५ व्या आवृत्तीचे आयोजन पुण्यात

ठिकाण

  • पुणे

कालावधी

  • ६-१० जानेवारी २०२० (५ दिवसीय)

आवृत्ती

  • ५ वी (द्वैवार्षिक)

आयोजक

  • भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (Indian Institute of Science Education and Research - IISER)

उद्दिष्ट्ये

  • आशिया-पॅसिफिक प्रदेशातील ड्रोसोफिला संशोधकांच्या ज्ञानाचा उपयोग करणे

  • जगभरातील त्यांच्या इतर सहबांधवांशी संवादांना प्रोत्साहन देणे

वेचक मुद्दे

  • परिषदेत एकूण ५७ विषय आणि २४० पोस्टर्सवर चर्चा

अंतर्भूत विषय

  • इन्फेक्शन आणि इम्युनिटी (Infection & Immunity)

  • इकॉलॉजी अँड इव्होल्यूशन (Ecology & Evolution)

  • सेल्युलर अँड वर्च्युअल न्यूरोबायोलॉजी (Cellular & Behavioural Neurobiology)

  • मॉर्फोजेनेसिस आणि मॅकेनोबायोलॉजी (Morphogenesis & Mechanobiology)

  • गेमेटोजेनेसिस आणि स्टेम सेल्स (Gametogenesis & Stem Cells)

  • हार्मोन्स आणि फिजीओलॉजी (Hormones & Pysiology)

शेवटच्या ४ आवृत्त्या

  • तैपई

  • सेऊल

  • बीजिंग

  • ओसाका

सहभाग

  • सुमारे ४३० प्रतिनिधी (३३० भारतीय, १०० विदेशी)

  • २ नोबेल पुरस्कार विजेते समाविष्ट (प्रोफेसर एरिक वायशस, मायकेल रोजबॅश)

  • पेशी आणि रेण्विय जीवशास्त्र पासून पर्यावरण आणि उत्क्रांती पर्यंतच्या विविध विषयांमध्ये काम करणारे शास्त्रज्ञ

  • जगातील विविध संस्थांमधील पदवीधरांना सहभागी होण्यास प्रोत्साहन

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.