२०२१ मध्ये पुणे करणार १०८ व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे आयोजन

Date : Mar 12, 2020 09:51 AM | Category : परिषदा
२०२१ मध्ये पुणे करणार १०८ व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे आयोजन
२०२१ मध्ये पुणे करणार १०८ व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे आयोजन Img Src (AffairsCloud)

२०२१ मध्ये पुणे करणार १०८ व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे आयोजन

  • १०८ व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे २०२१ मध्ये आयोजन करणार पुणे

घोषणा

  • भारतीय विज्ञान कॉंग्रेस संघटनेकडून (Indian Science Congress Association - ISCA) जाहीर करण्यात आले आहे

ठिकाण

  • पुणे

कालावधी

  • ३ ते ७ जानेवारी २०२१ (५ दिवसीय)

आवृत्ती

  • १०८ वी

थीम

  • महिला सशक्तीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science and Technology for Sustainable Development with Women Empowerment)

लक्ष केंद्रित

  • विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरुन सर्व समुदायांची आर्थिक वाढ

  • पर्यावरण संरक्षण

  • सामाजिक समावेश

उद्देश

  • शाश्वत विकास साधताना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणितातील (Science, Technology, Engineering and Mathematics - STEM) महिलांना समान संधी उपलब्ध करुन देण्याबाबत विचार-विमर्श करणे


'भारतीय विज्ञान कॉंग्रेस संघटने'बाबत थोडक्यात

स्थापना

  • १९१४

संस्थापक

  • जे. एल. सीमनसन

  • पी. एस. मॅकमोहन

अध्यक्ष

  • के. एस. रंगप्पा

मुख्यालय

  • कोलकाता, पश्चिम बंगाल

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.