नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक, २०१९ ला राष्ट्रपतींची संमती

Date : Dec 13, 2019 07:33 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक, २०१९ ला राष्ट्रपतींची संमती
नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक, २०१९ ला राष्ट्रपतींची संमती

नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक, २०१९ ला राष्ट्रपतींची संमती

  • राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक,२०१९ ला संमती

वेचक मुद्दे

  • ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून भारतात आलेल्या बिगर मुस्लिमांना नागरिकत्व प्रदान

पूर्व कायदा दुरुस्ती

  • नागरिकत्व कायदा, १९५५ (Citizenship Act, १९५५) मध्ये दुरुस्ती

घटनात्मक वाटचाल 

  • जानेवारी २०१९ मध्ये लोकसभेत मंजूर

  • राज्यसभेत मंजूर न होता रद्दबातल

  • १० डिसेंबर २०१९ ला लोकसभेत मंजूर

  • ११ डिसेंबर २०१९ ला राज्यसभेत मंजूर

  • १२ डिसेंबरपासून कायदा अंमलात

नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक,२०१९ तरतुदी

स्थलांतरित आणि नागरिकत्व

  • ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारशी समाजातील सदस्यांना बेकायदेशीर स्थलांतरित म्हणून संबोधन नाही

  • ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून भारतात आलेल्या बिगर मुस्लिमांना नागरिकत्व प्रदान

समाविष्ट समुदाय: ६

  • हिंदू

  • शीख

  • जैन

  • बौद्ध

  • ख्रिश्चन

  • पारशी

रहिवास कालावधी शिथिलता

  • ५ वर्षे (पूर्वी ११ वर्षे)

लाभ

  • धार्मिक छळाला सामोरे जाणाऱ्या अल्पसंख्याक समुदायांना मदत

राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Register of Citizens - NRC)

  • नवीन कायद्याचे पालन करून राष्ट्रीय नागरिकांची नोंद करणे प्रयोजित

  • मुस्लिमांनी मूळचे रहिवासी असल्याचे सिद्ध करणे अगत्याचे

  • तीन देशांतील शरणार्थी नसल्याचेही सिद्ध करणे महत्वाचे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.