गुलाबी शहर जयपूरला युनेस्कोकडून जागतिक वारसा प्रमाणपत्र

Date : Feb 06, 2020 09:02 AM | Category : राष्ट्रीय
गुलाबी शहर जयपूरला युनेस्कोकडून जागतिक वारसा प्रमाणपत्र
गुलाबी शहर जयपूरला युनेस्कोकडून जागतिक वारसा प्रमाणपत्र Img Src (Travelstart)

गुलाबी शहर जयपूरला युनेस्कोकडून जागतिक वारसा प्रमाणपत्र

  • युनेस्कोकडून गुलाबी शहर जयपूरला जागतिक वारसा प्रमाणपत्र

भारत भेट

  • प्रमाणपत्र सादरीकरणासाठी युनेस्को महासंचालक ऑड्रे अझोले

वेचक मुद्दे

  • जयपूरच्या लोकांचा सांस्कृतिक वारसा जपण्याच्या प्रयत्नांसाठी जागतिक वारसा प्रमाणपत्र सादर

  • जयपूरचा परकोटा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये सूचीबद्ध

'बौद्धिक वारसा प्रकल्प'बाबत थोडक्यात

अंमल

  • युनेस्कोच्या वतीने राजस्थानातील १० शहरांत

समावेश

  • जोधपूर

  • बिकानेर

  • जैसलमेर

  • बारमेर

जयपूर: ठळक बाबी

  • राजवाडे, वास्तू, किल्ले यासाठी ओळख

  • शहर वास्तुकलेमध्ये मुघल, पर्शियन आणि हिंदू रचनांचा समावेश

  • शहराचे सांस्कृतिक मिश्रण टिकवण्यासाठी युनेस्को आणि राजस्थान पर्यटन विभागाकडून करार

निवड निकषांबाबत थोडक्यात 

  • ४ नैसर्गिक आणि ६ सांस्कृतिक

समावेश

  • मानवी सर्जनशीलतेचे प्रतिनिधित्व

  • मानवी मूल्ये आदानप्रदान प्रतिबिंबित

  • सांस्कृतिक परंपरेची अनोखी साक्ष

  • विशिष्ट प्रकारच्या वास्तुकला नमुना

  • मानवी वस्ती, त्यांचा समुद्री वापर आणि भू-वापर यांचा उत्तम नमुना

  • जैविक किंवा पर्यावरणीय उत्क्रांतीचे प्रतिनिधित्व

  • पृथ्वीच्या इतिहासाच्या प्रमुख टप्प्यांचे प्रतिनिधित्व करणारा नमुना

  • नैसर्गिक सौंदर्य प्रदर्शन

  • लोकांच्या परंपरेशी थेट संबंधित

युनेस्को (UNESCO) विषयी थोडक्यात माहिती

विस्तारित रूप

  • UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization

  • संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना

स्थापना

  • ४ नोव्हेंबर १९४६

मुख्यालय

  • पॅरिस (फ्रान्स)

महासंचालक

  • ऑड्रे अझोले

युनेस्को (UNESCO) ची योगदानपर ध्येये

खालील बाबतीत योगदान देण्याचे ध्येय युनेस्को बाळगते

  • दारिद्र्य निर्मूलन

  • शाश्वत विकास

  • विज्ञानवाद

  • संस्कृती जतन

  • शांतता प्रस्थापित करणे

  • संवाद प्रस्थापना

  • माहिती 

  • आंतरसांस्कृतिक सुसंवाद

युनेस्को सदस्य राष्ट्रे

  • १९३ सदस्य राष्ट्रे

  • ११ सहयोगी सदस्य

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.