'फोनपे(PhonePe)'मार्फत कोरोना विषाणू विमा पॉलीसी ‘कोरोना केअर’ सुरू

Date : Apr 06, 2020 10:05 AM | Category : राष्ट्रीय
'फोनपे(PhonePe)'मार्फत कोरोना विषाणू विमा पॉलीसी ‘कोरोना केअर’ सुरू
'फोनपे(PhonePe)'मार्फत कोरोना विषाणू विमा पॉलीसी ‘कोरोना केअर’ सुरू Img Src (Agency Reporter)

'फोनपे(PhonePe)'मार्फत कोरोना विषाणू विमा पॉलीसी ‘कोरोना केअर’ सुरू

  • कोरोना विषाणू विमा पॉलीसी ‘कोरोना केअर’ 'फोनपे(PhonePe)'मार्फत सुरू

वेचक मुद्दे

  • फोनपे ने बजाज आलिएन्झ जनरल इन्शुरन्सबरोबर 'कोरोना केअर' नावाने याची सुरुवात केली आहे

ठळक बाबी

  • कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी वैद्यकीय विमा पॉलीसीसाठी सदर भागीदारी करण्यात आलेली आहे

  • 'फोनपे'च्या वापरकर्ते फोनपे अ‍ॅपवर 'माय मनी' विभागाअंतर्गत त्यांचे कोरोना विषाणू विमा पॉलीसी खरेदी करू शकतात

फायदे

  • पॉलीसीचे अनेक दृष्टीने फायदे अधोरेखित केले आहेत

  • ३० दिवसांचा पूर्व वैद्यकीय खर्च आणि काळजी घेतल्या जाणार्‍या वैद्यकीय उपचारपश्चात खर्च करण्यासंबंधी मार्गदर्शक बाबी समाविष्ट आहेत

'फोनपे(PhonePe)' बाबत थोडक्यात

स्थापना

  • डिसेंबर २०१५

मुख्य कार्यकारी अधिकारी

  • समीर निगम

मुख्यालय

  • बेंगलोर, कर्नाटक

सेवा

  • मोबाइल पेमेंट

  • ऑनलाईन खरेदी

  • पेमेंट व्यवस्था

  • डिजीटल वॉलेट्स

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.