नोबेल पुरस्कार विजेते फिलीप अँडरसन यांचे निधन

Date : Apr 06, 2020 13:15 PM | Category : चर्चेतील व्यक्ती / व्यक्तिविशेष
नोबेल पुरस्कार विजेते फिलीप अँडरसन यांचे निधन
नोबेल पुरस्कार विजेते फिलीप अँडरसन यांचे निधन Img Src (The New York Times)

नोबेल पुरस्कार विजेते फिलीप अँडरसन यांचे निधन

  • फिलीप अँडरसन जे नोबेल पुरस्कार विजेते होते त्यांचे निधन झाले

वेचक मुद्दे

  • नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध असणारे फिलीप वॉरेन अँडरसन यांचे निधन झाले आहे

ठळक बाबी

  • चुंबकीय आणि अव्यवस्थित प्रणालीची इलेक्ट्रॉनिक संरचनेच्या मूलभूत सैद्धांतिक तपासणीसाठी त्यांनी योगदान दिले आहे

  • या योगदानाबद्दल त्यांना ब्रिटनच्या नेव्हिल फ्रान्सिस मॉट आणि अमेरिकेच्या जॉन हॅसब्रुक व्हॅन व्ह्लेक यांच्यासह १९७७ मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला

'फिलीप अँडरसन' यांच्याबाबत थोडक्यात

जन्म

  • १३ डिसेंबर १९२३

राष्ट्रीयत्व

  • अमेरिकन

गत पुरस्कार

  • ऑलिव्हर ई. बक्ले कंडेन्डेड मॅटर प्राइज (Oliver E. Buckley Condensed Matter Prize)

  • भौतिकशास्त्रमधील नोबेल पारितोषिक

  • विज्ञानातील राष्ट्रीय पदक

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.