कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक, २०२० ला मंत्रिमंडळाची मान्यता

Date : Feb 14, 2020 11:43 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक, २०२० ला मंत्रिमंडळाची मान्यता
कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक, २०२० ला मंत्रिमंडळाची मान्यता Img Src (Pesticide Action Network)

कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक, २०२० ला मंत्रिमंडळाची मान्यता

 • मंत्रिमंडळाची कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक, २०२० ला मान्यता

वेचक मुद्दे

 • केंद्रीय मंत्रिमंडळाकडून कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक, २०२० संसदेत मांडण्यास मान्यता

उद्दिष्ट्ये

 • शेतकऱ्यांसाठी सुरक्षित आणि प्रभावी कीटकनाशके बनविणे

 • कीटकनाशके अधिनियम, १९६८ पुनर्स्थापित करणे

महत्वपूर्ण तरतुदी

 • कमी गुणवत्तेच्या कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतीच्या तोट्याबाबत नुकसान भरपाईची तरतूद

 • उत्पादकांकडून गोळा केलेला निधी वापरुन शेतकर्‍यांची नुकसान भरपाई

 • बाजारात उपलब्ध कीटकनाशकांविषयीची माहिती डिजीटल स्वरुपात उपलब्ध करुन देणे

 • शेतकर्‍यांना योग्य निवड करण्यास मदत करणे

भारत आणि कीटकनाशके

 • भारतात सुमारे २३४ कीटकनाशकांचा वापर

WHO वर्गवारीनुसार कीटकनाशके प्रकार

 • ४ Ia वर्ग ​​संबंधित

 • १५ Ib वर्ग ​​संबंधित

 • ७६ वर्ग II संबंधित

नोंदणीकृत कीटकनाशके

 • देशात वापरल्या जाणार्‍या कीटकनाशकांपैकी ४०%

WHO वर्गीकरण

आधार

 • त्यांच्याद्वारे उद्भवणारा धोका

प्रकार

 • वर्ग Ia: अत्यंत विघातक

 • वर्ग Ib: उच्च घातक

 • वर्ग II: मध्यम घातक

 • वर्ग III: अल्प घातक

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.