'एक राष्ट्र, एक रेशन कार्ड' योजना १ जून पासून राबविण्यात येणार

Date : Jan 23, 2020 05:17 AM | Category : योजना आणि प्रकल्प
'एक राष्ट्र, एक रेशन कार्ड' योजना १ जून पासून राबविण्यात येणार
'एक राष्ट्र, एक रेशन कार्ड' योजना १ जून पासून राबविण्यात येणार Img Src (csc digital seva solustions)

'एक राष्ट्र, एक रेशन कार्ड' योजना १ जून पासून राबविण्यात येणार

  • १ जून पासून 'एक राष्ट्र, एक रेशन कार्ड' योजना राबविण्यात येणार

वेचक मुद्दे

  • अन्न सुरक्षा फायद्याच्या पोर्टेबिलिटीला भारतभर परवानगी

  • गरीब प्रवासी कामगारांना देशातील कोणत्याही रेशन दुकानातून अनुदानित तांदूळ आणि गहू खरेदी करणे शक्य

घोषणा

  • श्री. रामविलास पासवान (केंद्रीय मंत्री)

योजना तरतुदी

  • लाभार्थ्यांना समान शिधापत्रिका वापरुन देशभरात लाभ घेणे शक्य

  • अन्न सुरक्षा फायद्याच्या पोर्टेबिलिटीला भारतभर परवानगी

  • एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व्यक्तीच्या स्थलांतरामुळे उद्भवणाऱ्या समस्येवर मात 

  • व्यक्तीने स्थलांतर केल्यानंतर रेशन कार्ड मिळविण्यासाठी सुमारे २ महिन्याचा अवधी आवश्यक

  • आधार प्रमाणीकरण आणि वैध माहितीच्या आधारे व्यक्तीची ओळख सुनिश्चिती शक्य

योजना आवाका

  • १ जानेवारी २०२० रोजी ही सुविधा भारतातील १२ राज्यात सुरू

  • सदर राज्यांमधील सार्वजनिक वितरण प्रणालीच्या (Public Distribution System - PDS) लाभार्थींना वाटा

  • ज्या १२ राज्यांमध्ये राहत आहेत त्यापैकी कोणत्याही राज्यात राशनमध्ये वाटा मिळवणे शक्य

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.