ओडिशा सरकारकडून 'मो जीवन' कार्यक्रम सुरू

Date : Mar 30, 2020 05:55 AM | Category : योजना आणि प्रकल्प
ओडिशा सरकारकडून 'मो जीवन' कार्यक्रम सुरू
ओडिशा सरकारकडून 'मो जीवन' कार्यक्रम सुरू Img Src (Kalinga TV)

ओडिशा सरकारकडून 'मो जीवन' कार्यक्रम सुरू

  • 'मो जीवन' कार्यक्रम ओडिशा सरकारकडून सुरू

वेचक मुद्दे

  • ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याकडून ओडिशामध्ये कोविड -१९ (साथीचा रोग) चा प्रसार होण्याच्या धर्तीवर 'मो जीवन' कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे

ठळक बाबी

  • 'मो जीवन' कार्यक्रमाच्या माध्यमातून ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला घरातच राहण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे

  • लोक जर त्यांच्या घराबाहेर गेले तर ते कोरोना विषाणू आपल्या घरी आणू शकतात ज्याचा त्यांच्या कुटुंबावर परिणाम होईल असे त्यांनी जनतेला उद्देशून म्हटले आहे

ओडीशाबाबत थोडक्यात

राज्यपाल

  • श्री. गणेशी लाल

मुख्यमंत्री

  • श्री. नवीन पटनाईक

राजधानी

  • भुवनेश्वर

राष्ट्रीय उद्याने

  • भितरकनिका राष्ट्रीय उद्यान

  • सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.